Agent Business Correspondent | Banking Services Offered by Aadhaar Enabled Payment System (AEPS) Cash Deposit; Cash Withdrawal; Balance Enquiry; Mini Statement; Fund Transfer
Ibkart घेऊन आले आले आपल्या गावात/ आपल्या दुकानात किंवा इच्छुक व्यक्तींना आधार वर आधारित बँकिंग सुविधा चालू करायची संधी की ज्यामुळे आपण महिन्याचे 15000, ते 20000 रुपयेपर्यंत कमावू शकता, खालील सविस्तर वाचा.
यामध्ये आपल्याला खालील सुविधांचा लाभ घेता येईल.
Banking Services Offered by AePS
Balance Enquiry
Mini Statement
Money Transfer
AePS (एईपीएस) म्हणजे काय?
- * बॅलन्सची चौकशी करणे
- * रोख रक्कम काढणे
- * MONEY रोख रक्कम ट्रान्स्फर करणे
- * मिनी स्टेटमेंट काढणे
यासारख्या मूलभूत बँकिंग सेवांचा लाभ घेता येतो. ग्राहकांना फक्त बॅंकिंग रिटेलरला त्यांचा 12-आकडी आधार क्रमांक (Adhar Number) आणि आधार लिंक बॅंकेचे नाव सांगणे आवश्यक आहे. सेवेचा लाभ घेण्यासाठी बायोमेट्रिक डिव्हाइसचा वापर करून फिंगरप्रिंट अधिकृतता केली जाते.
Aadhaar Based Payment System
आधार आधारित पेमेंट सिस्टम आधारभूत प्रमाणीकरण वापरुन कोणत्याही बँकेच्या व्यवसाय प्रतिनिधी (BC)/Yes Bank Mitra (बीसी) / येस बँक मित्राद्वारे POS (पॉईंट ऑफ सेल / मायक्रो एटीएम) Business Correspondent, aadhaar authentication करून आर्थिक व्यवहारास परवानगी देते. AePS service provider company iBKart कडे आधार पेमेंट सिस्टमसाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म आहे. आमच्याशी संपर्क साधा, आपल्याला एईपीएस (AePS) सॉफ्टवेअरची आवश्यकता असल्यास किंवा BC Agent पार्टनर बनू इच्छित असल्यास आमच्याकडे Aadhar enabled payment system (AePS)आणखी बर्याच सुविधां आहेत की ज्यामधून आपण चांगल्या प्रकारे महिन्याचे १५,००० ते २०,००० रुपये पर्यंत इन्कम कमावू शकता आहे.
बँकेची एईपीएस AePS नोंदणी ऑनलाइन खूप सोपी आहे.
यासाठी आपल्याकडे खालील कागतपत्रे आवश्यक आहेत.
- * आधार कार्ड
- * Pan card
- * Bank Passbook
- * Cancelled Check
आधार फिंगरप्रिंट स्कॅनर आणि आधार आयरिस स्कॅनर सामान्यतः आधार बायोमेट्रिक डिव्हाइस वापरला जातो ज्यामुळे त्या व्यक्तीची ओळख ओळखण्यास मदत होते.
वरील बँकिंग सुविधा आपल्या गावात/ दुकानात सुरू करण्याकरिता आजच संपर्क करा - contact us
आपल्या गावात मध्ये AePS सुविधा घेण्याकरिता करिता संपर्क करा.
Avinash Gawande -9922787121
Start Bussines From today - iBKart
Benefits of AEPS for Customer
ग्राहकांसाठी एईपीएसचे फायदे -
Ibkart बॅंकिंग मोबाईल अप किंवा पोर्टलद्वारे आधार प्रमाणीकरणाद्वारे कार्डलेस रोख पैसे काढणे ऑफर करतात. व रोख रक्कम काढणे आणि शिल्लक चौकशी सेवेसाठी सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. ग्रामीण भागातील नागरिक तसेच शहरी भागातील वृद्ध लोक जलद आणि विश्वासार्ह मूलभूत बँकिंग सेवेचा उपयोग करू शकतील म्हणून समाजातील प्रत्येक घटकासाठी एईपीएस (AePS) तयार केले गेले आहेत.
कोणताही बँक खातेदार किंवा ग्राहक खाते क्रमांक लक्षात न ठेवता केवळ बायोमेट्रिक्स आणि आधार नंबरच्या मदतीने त्यांची ओळख पटवून बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करू शकतात. व एकाधिक बँकांमध्ये परस्पर व्यवहार करण्यायोग्य आहे व बँक मिनी स्टेटमेंट तपासाने आणि डाउनलोड करू शकतो.
वरील बँकिंग सुविधा आपल्या गावात/ दुकानात सुरू करण्याकरिता आजच संपर्क करा - contact us 9922787121
Banking Services Commition Chart
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा
धन्यवाद..!
Government of Maharashtra " माझे धान्य माझा हक्क " रेशन कार्डावरील धान्याविषयी संपुर्ण माहीती
One Nation One Ration Card | लॉन्च मेरा राशन मोबाइल ऐप; अनाज अब देश के किसी भी कोने में उपलब्ध है
Rashan Card : यह राशन कार्ड के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण दस्तावेज है ; कैसे आवेदन करें?
रास्तभाव दुकानदार यांचे करिता महत्त्वपूर्ण माहिती
Recieve Stock : ई - पॉस मशीन मध्ये धान्य कसे डाऊनलोड करावे
Check Stock Details : FPS का स्टॉक चेक करनेके लिये यह प्रोसिजर करे.
ePos Device ; ईपोस डिवाईस में मासिक स्टॉक कैसे प्राप्त करें
0 टिप्पणियाँ