Check Stock Details : FPS का स्टॉक चेक करनेके लिये यह प्रोसिजर करे.


FPS म्हणजे - Fair Price Shop- वाजवी किंमतीचे दुकान

स्टॉक डिटेल्स (Stock Details) कसा चेक करावा रविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Click here

खालील लिंक वर क्लिक करा नंतर त्यामध्ये 
*Check stock Details*


Month (महिना) 
⬇️ नंतर 


Year (वर्ष) 
⬇️ नंतर


District (जिल्हा) 
⬇️ नंतर 


FPS Id निवडा 
⬇️ नंतर 


Submit (सबमिट) वर क्लिक करा. 

नंतर FPS ची संपूर्ण details (डिटेल्स) येईल त्यामध्ये खालील प्रमाणे रकाण्याची माहिती आहे.


१) OB Qty हे Opening Balance Quantity (ओपनिंग बलेन्स क्वांटीटी) आहे की जे चालू महिन्याची शिल्लक आहे.

२) Recieved Qty. च्या रकान्यात regular (रेगुलर) रकान्यातील क्वांटीटी ही RO प्रमाणे रा.भा. दुकानदार यांनी प्राप्त केलेली क्वांटीटी आहे. की जे चालू महिन्याच्या वातपकरिता प्राप्त झाली आहे. 


३) Issued Qty. च्या रकाण्यातील क्वांटीटी ही रा.भा. दुकानदार (FPS Owner) यांनी वाटप केलेली क्वांटीटी आहे. की जे चालू महिन्यात धान्य वाटप केले आहे.

४) CB Qty हे Closing Balance Quantity (क्लोसिंग बलेन्स क्वांटीटी) आहे. या रकाण्यातील क्वांटीटी ही रा.भा. दुकानदार (FPS Owner) यांनी वाटप केलेली क्वांटीटी आहे. की जे चालू महिन्याची वाटप करून शिल्लक राहिलेली क्वांटीटी दर्शिवते.

स्टॉक डिटेल्स (Stock Details) कसा चेक करावा रविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Click here

Check Stock Details : FPS चा स्टॉक चेक करण्याकरिता ही प्रोसिजर करा.

Recieve Stock : ई - पॉस मशीन मध्ये धान्य कसे डाऊनलोड करावे

महाराष्ट्र सरकार की MHPDS आधारित प्रणाली की  विस्तृत जानकारी



Most Important 

Digital Voter ID Card: डिजिटल वोटर कार्ड कैसे डाउनलोड करें?  पढ़ें सरल उपाय

Get Instant New Pan Card 10 मिनट के भीतर पैन कार्ड प्राप्त करें;  ऑनलाइन आवेदन करने के लिए आगे पढ़ें

Online Services - ऑनलाईन सेवा

One Nation One Ration Card | लॉन्च मेरा राशन मोबाइल ऐप;  अनाज अब देश के किसी भी कोने में उपलब्ध है

Health Insurance- स्वास्थ्य बीमा के बारे में अधिक जानकारी

Read More - One Nation One Rashan Card योजना

Click Hereमुख्य पेज पर जाये ( ईपॉस संबंधित अधिक जानकारी) 

Start Bussines From today - iBKart

Click Here शासकीय योजना की जाणकारी 

NearShop - आज ही अपना दुकान ऑनलाईन करे

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ