Government of Maharashtra " माझे धान्य माझा हक्क " तुमच्या रेशन कार्डावरील धान्याविषयी संपुर्ण माहीतीकरीता www.mahafood.gov.in या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट दया. तसेच खालील मार्गाचा अवलंब करुन माहिती घ्या.
www.mahafood.gov.in या महाराष्ट्र शासनाच्या साईट वर जावे. त्यानंतर पुढील प्रोसिजर करावी
ऑनलाईन रास्तभाव दुकाने
खालील प्रमाणे ऑनलाईन रास्तभाव दुकाने वर क्लिक करावे
AePDS- सर्व जिल्हे
खालील प्रमाणे AePDS- सर्व जिल्हे वर क्लिक करावे
RC Details
खालील प्रमाणे RC Details वर क्लिक करावे
उपरोक्त आर.सी. डिटेल्स मध्ये १२ अंकी Digitised Number ( रेशन कार्ड डाटा एन्ट्री नंबर) टाकल्यानंतर लाभार्थ्यांना धान्याबाबतची संपुर्ण माहिती पाहता येते. RC Details
सार्वजनिक वितरण व्यवस्थेसंबंधी तक्रारी करण्यास नागरिकांनी ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली या सुविधेचा वापर करावा. आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार नोंदविता येते.
१९६७ / १८००-२२-४९५० या निःशुल्क टेलीफोन क्रमांकावर तक्रार नोंदविता येते .
शासनाने Mera Ration नावाचे अॅप विकसित केले आहे. तरी प्ले स्टोअरमधून सदर अॅप डाऊनलोड करुन अॅपमध्ये दिलेल्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्या , ' MERA RATION
One Nation One Ration Card | लॉन्च मेरा राशन मोबाइल ऐप; अनाज अब देश के किसी भी कोने में उपलब्ध है
Rashan Card : यह राशन कार्ड के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण दस्तावेज है ; कैसे आवेदन करें?
रास्तभाव दुकानदार यांचे करिता महत्त्वपूर्ण माहिती
Recieve Stock : ई - पॉस मशीन मध्ये धान्य कसे डाऊनलोड करावे
Check Stock Details : FPS का स्टॉक चेक करनेके लिये यह प्रोसिजर करे.
ePos Device ; ईपोस डिवाईस में मासिक स्टॉक कैसे प्राप्त करें
0 टिप्पणियाँ