Customer Mobile Number Attach in e-poss Machine


 लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर शिडिंग करणे


*1) वाटप वर क्लिक करावे.*


*2) कॅश पीडिएस वर क्लिक करावे.*


*3) RC क्रमांक टाकून तपशील मिळावा वर क्लिक करावे.*


*4) लाभार्थी च्या नावावर क्लिक करावे.*


*5) सहमती दर्शवा वर क्लिक करून लाभार्थी चे थम सेन्सर वर घ्यावे.*


*6)"आपण मोबाईल नंबर अद्ययावत करू इच्छिता?? मोबाईल नंबर प्रविष्ट करा" असे msg येईल तिथे लाभार्थी चे मोबाईल नंबर टाकावे.*


*7) ok वर क्लिक करावे, पुढे "कृपया प्रतीक्षा करा मोबाईल नंबर अद्ययावत होत आहे असा msg येईल.*


*8) मोबाईल नंबर अद्ययावत यशस्वी झाले आहे असे msg येईल.*


व पुढील वाटपास सुरुवात करावी.


Read More

ई- पॉस - AEPDS Details

ई- पॉस - तांत्रिक अडचणी - Technical issue

राज्य वार एईपीडीएस सिस्टम विवरण

State Wise AePDS System Details:

Recent Post

    एक टिप्पणी भेजें

    0 टिप्पणियाँ