ई पॉस मशिनवर आधार शिडींग कसे करावे ?
खालील दिेलेल्या पद्धतीने आधार शिडींग करावी
*ज्या rc मध्ये व्यक्तीचा आधार नंबर नसेल त्याचा आधार पुढील प्रकिया प्रमाणे आधार शिडिंग करू शकता👇*
1)वाटप च्या खाली *आधार सेवा* आहे त्यावर क्लिक करा.
2)त्यात rc नंबर टाका पुढे सर्व नावे येतील व त्यांच्यासमोर *ज्याचे आधार नसेल त्या नावावर क्लिक करा.*
3) *आधार नंबर टाका* व पुढे त्यांचे थम घ्या.
4) *आधार शिडिंग successful* असा msg येईल.
5) त्यानंतर संबंधीत अधिकारी यांना *लॉगिन मधून अप्रोव्हल करण्यासाठी कॉल करावा.*
*6) दिवसभरात जेवढे आधार शिडिंग होईल तेवढे करून घ्यावे व सायंकाळी अप्रोव्हल साठी कॉल करावा.*
राज्य वार एईपीडीएस सिस्टम विवरण
State Wise AePDS System Details:
0 टिप्पणियाँ