Ration Card Benefits in Maharashtra - रेशन कार्डाचे प्रकार व माहिती
रेशन नाही कुणाच्या बापाचे, ते तर तुमच्या हक्काचे...
नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रात अंत्योदय रेशन कार्ड चा लाभ काय आहे? तसेच महाराष्ट्रात प्राधान्य रेशन कार्ड चा लाभ काय आहे? आणि शेतकरी ऑरेंज रेशन कार्डचा महाराष्ट्रात काय फायदा आहे? हे आपण आज मराठीत जाणून घेणार आहोत तर खाली दिलेली सर्व माहिती पूर्ण वाचा.
भारत सरकारच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत दारिद्रयरेषेखालील (गरीब) कुटूंबांना सवलतीच्या दराने धान्य पुरविण्याची योजना राज्यात दिनांक 1 जून, 1997 पासून सुरु करण्यात आली होती.
नंतर 1 फेब्रुवारी, 2014 ला राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु झाली आणि त्यानुसार लाभार्थ्यांचे अंत्योदय गट व प्राधान्य गट असे दोन गट अस्तित्वात आले.
रेशन कार्ड सरकारने दिलेला एक राहण्याचा अधिकृत पुरावा आहे. महाराष्ट्र सह सगळीकडे तीन प्रकारचे रेशन कार्ड दिले जाते.
अंत्योदय AAY, प्रकुला PHH, केशरी APL FARMER रेशन कार्ड – Ration Card Benefits in Maharashtra
AAY ration card benefits in Maharashtra | PHH ration card benefits in Maharashtra | APL FARMER ration card benefits in Maharashtra.
AAY- (अंत्योदय पिवळे कार्ड) दर महिनाा धान्य मिळते. AAY ration card benefits
अंत्योदय कार्ड धारकास प्रत्येक महिन्याला ३५ किलो धान्य मिळते. खालील प्रमाणे त्याचे विवरण आहे.
तांदूळ 2 किलो 3/- रू. दराने प्रति किलो
गहू 3 किलो 2/- रू. दराने प्रति किलो
साखर 1 किलो 20/- रू. दराने प्रति किलो
PHH - ( प्राधान्य केशरी कार्ड) दर महिना धान्य मिळते - माणशी म्हणजेच राशन कार्ड मध्ये समाविष्ट सदस्य या प्रमाणे प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळते. खालील प्रमाणे त्याचे विवरण आहे. PHH ration card benefits
तांदूळ 2 किलो 3/- रू. दराने प्रति किलो
गहू 3 किलो 2/- रू. दराने प्रति किलो
APL - (शेतकरी प्राधान्य केशरी कार्ड) दर महिना धान्य मिळते - माणशी म्हणजेच राशन कार्ड मध्ये समाविष्ट सदस्य या प्रमाणे प्रती सदस्य ५ किलो धान्य मिळते. खालील प्रमाणे त्याचे विवरण आहे. APL FARMER ration card benefits
तांदूळ 2 किलो 3/- रू. दराने प्रति किलो
गहू 3 किलो 2/- रू. दराने प्रति किलो
रेशन नाही कुणाच्या बापाचे, ते तर तुमच्या हक्काचे...
RC Details मध्ये १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाका लगेचच समजेन आपल्या हक्काचे किती रेशन आहे..
आपल्या मोबाईलमध्ये किंवा संगणकावर RC Details या लिंक वर आपला १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकून आपल्या हक्काचे किती रेशन आहे ? हे आपल्याला कळेल.
१२ अंकी नंबर हा पेन ने लिहलेला असेल तुमच्या रेशन कार्ड वर किंवा आत मध्ये असतो. आपल्या हक्काचे रेशन दुकानदाराला देणे बंधनकारक आहे जर अपवाद म्हणून हा नंबर कार्डवर नसेल तर ताबडतोब संबंधित दुकानदाराच्या निदर्शनास आणुन द्या. त्याने टाळाटाळ अथवा प्राप्त माहीती नुसार रेशन दिले नाही तर आपण http://mahafood.gov.in/pggrams/ या ठिकाणी संबंधित दुकानची तक्रार नोंदवून शकता
महाराष्ट्र सरकार की MHPDS आधारित प्रणाली की विस्तृत जानकारी
तुमचा प्रतिसाद
आशा आहे की आम्ही दिलेल्या माहितीचा नक्कीच फायदा होईल. जर आपणास आमच्याद्वारे दिलेली माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह share करा.
आपल्याला या माहितीशी संबंधित कोणती मदत हवी असल्यास आपण आमच्याकडून मदत घेऊ शकता. कृपया आपला प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमची टीम तुम्हाला मदत करेल. आपल्याला इतर कोणत्याही महाराष्ट्र राज्य योजना किंवा मराठी माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा
धन्यवाद..!
Government of Maharashtra " माझे धान्य माझा हक्क " रेशन कार्डावरील धान्याविषयी संपुर्ण माहीती
One Nation One Ration Card | लॉन्च मेरा राशन मोबाइल ऐप; अनाज अब देश के किसी भी कोने में उपलब्ध है
Rashan Card : यह राशन कार्ड के लिए एक बहुत ही महत्वपूर्ण दस्तावेज है ; कैसे आवेदन करें?
रास्तभाव दुकानदार यांचे करिता महत्त्वपूर्ण माहिती
Recieve Stock : ई - पॉस मशीन मध्ये धान्य कसे डाऊनलोड करावे
Check Stock Details : FPS का स्टॉक चेक करनेके लिये यह प्रोसिजर करे.
ePos Device ; ईपोस डिवाईस में मासिक स्टॉक कैसे प्राप्त करें
3 टिप्पणियाँ
Now is my yellow retion card and i am include in phh. I am micro holding land. You tells right or false, sir
जवाब देंहटाएंhttps://mahaepos.blogspot.com/2021/06/antyodaya-anna-yojana.html?m=1
हटाएंRead it for yellow reshan card.
The best slots and games of 2021 | DrmCD
जवाब देंहटाएंBest Slot Sites Online · Lucky Streak 김제 출장마사지 · Wild West 서귀포 출장마사지 Gold · Platinum 계룡 출장샵 Reels · Gonzo's 경기도 출장안마 Quest · Pragmatic Play · Relax Gaming · Playtech. 영주 출장안마