How to Recieve Monthly Stock in ePos Device?
इ पॉस मशीन मध्ये मंथली स्टॉक (धान्य साठा) कसा प्राप्त करावा?
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे ➡️ क्लिक करा
हिंदी में पढ़ने के लिए ➡️ क्लिक करें
इ पॉस मशीन मध्ये मंथली स्टॉक (धान्य साठा) प्राप्त करण्याकरिता खालील प्रमाणे प्रोसीजर करावी
⬇️
महाराष्ट्र शासन वर क्लिक करणेे
⬇️
प्रारंभ वर क्लिक करणे
⬇️
वस्तू प्राप्त करा वर क्लिक करणे
⬇️
सिलेक्ट ट्रकशीट नंबर (Select Truckchit No.) वर क्लिक करून त्यामधून ट्रक नंबर निवडणे
⬇️
RO प्रमाणे रकाण्यातील धान्य वितरित ( किलो) रकान्यात भरणे
R O प्रमाणे रकान्यान्यातील धान्य
वितरित ( किलो) रकान्यात धान्य भरणे
⬇️
पुढे वर क्लिक करण
⬇️
विक्रेता वर क्लिक करणे
⬇️
डीलर चा अंगठा लावणे
⬇️
खालील प्रमाणे मॅसेज आल्यावर आपण यशस्वीरीत्या स्टॉक प्राप्त केला आहे.
⬇️
नंतर धान्य डाऊनलोड होईल नंतर आपण स्टॉक पावती काढून चेक करू शकता.
How to Recieve Stock in e-Pos Device for Fps Destribution: ई - पॉस मशीन मध्ये धान्य कसे प्राप्त करावे
0 टिप्पणियाँ