केंद्र सरकारच्या One Nation One Card योजनेंतर्गत IM-PDS द्वारे 15 राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश कार्ड धारकाला PoS द्वारे राज्यातून धान्य वाटप सुविधा
मे 2020 या महिन्यापासून PoS मशीनवर IM-PDS अंतर्गत 16 राज्य/केंद्रशासित प्रदेश शिधापत्रिका डेटा राज्यातील PoS मशीनवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे राज्यात असणाऱ्या अन्य राज्यातील शिधापत्रिका धारकांना PoS मशीनवर Biometric Authethication करून Portability द्वारे धान्य वाटप करता येणार आहे.
2. आंतर-राज्य पोर्टबिलिटी मध्ये समाविष्ट राज्ये/केंद्रशासित प्रदेश
महाराष्ट्र,आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, केरळ,कर्नाटक, राजस्थान,हरियाणा, त्रिपुरा,गोवा, झारखंड,बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब,हिमाचल प्रदेश,मध्य प्रदेश व दादरा नगर हवेली
One Nation One Ration Card | लॉन्च मेरा राशन मोबाइल ऐप; अनाज अब देश के किसी भी कोने में उपलब्ध है
राज्य वार एईपीडीएस सिस्टम विवरण
State Wise AePDS System Details:
0 टिप्पणियाँ