मागील महिन्याचे आणि चालू महिन्याचे धान्य वाटप करण्याबाबत रास्तभाव दुकानदार यांना सूचना
1) माहे ऑक्टोबर 2020 नियमीत पॉस ला आलेला असून wheat-carry, Rice-carry असे आहे. तसेच अद्याप माहे ऑक्टोबर ची sugar-carry हा पर्याय पॉस वर आलेला आहे.
2)माहे ऑक्टोबर 2020 pmgkay धान्य हे wheat pmgkay CF व Rice pmgkay CF असे आहे.
3)Dal- Free =जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2020 डाळ आहे
4)नोव्हेंबर 2020 नियमीत गहू, तांदूळ, साखर असे आहे.
5)Wheat pmgkay, Rice pmgkay = नोव्हेंबर 2020 pmgkay योजनेचे धान्य.
6)dal pmgkay = नोव्हेंबर 2020 ची pmgkay योजनेची डाळ.
सदर धान्य वाटप करताना काळजीपूर्वक पॉस वरील धान्याचा प्रकार निवडावा.
खालील व्हिडिओ पाहा
राज्य वार एईपीडीएस सिस्टम विवरण
State Wise AePDS System Details:
0 टिप्पणियाँ