भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त झूम अॅपद्वारे कार्यक्रमाचे आयोजन



भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त झूम अॅपद्वारे कार्यक्रमाचे आयोजन

        आयोजक :-

ग्रामपंचायत सांगळूद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका केंद्र सांगळूद संयुक्त विद्यमाने

🙏🙏🙏

दि :- 14. 4. 2021 रोजी ठीक सायं 6 वा. अॉनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. खालील दिलेल्या विषयावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

🙏🙏🙏

विषय :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सामाजिक सुधारणा व त्यांचे जीवनचरित्र

खालील दिलेल्या लिंकवर आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता.

आपले विनित :-

सरपंच व उपसरपंच व सदस्य गण ग्रामपंचायत सांगळूद व समस्त गावकरी सदस्य

(वरील कार्यक्रमाची सर्व कार्यप्रणाली ही सांगळूद ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक श्री ललित बैलमारे यांच्या हस्ते प्रस्तावित सादरीकरण करण्यात येत आहे.)

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ