Device update
1)सर्वप्रथम आपली मशीन सुरू करावी
2)मशीन मध्ये नेटवर्क आले का चेक करावे व ●RD● ग्रीन होऊ द्यावी
3) महाराष्ट्र शासन वर क्लिक करावे
4)प्रारंभ च्या खाली पिवळ्या कलर मध्ये सेटिंग दिसेल
5) सेटिंग ओपन करावी
6) 2. सॉफ्टवेअर अद्यावत करा हे ऑपशन निवडावे
7)पुन्हां 2. जी पी आर एस यावर क्लिक करावे
8) आपण नवीन ऍप्लिकेशन आद्यत्नीत करू इच्छिता ? त्याला 👉🏻होय करावे
9) ●कृपया प्रतीक्षा करा नवीन ऍप्लिकेशन आद्यत्नीत करीत आहे●
असा मेसेज येईल
10)बाहर निकलने के लिये ok दाबा हा msg येईल ok केल्यानंतर मशीन ऑटोमॅटिक बंद होईल आणि लगेच सुरू होईल
याप्रमाणे आपल्याला सॉफ्टवेअर 6.1 हे अपडेट करायचे आहे
जर कोणाला काही अडचण येत असेल तर त्यांनी मला कॉल करावा
0 टिप्पणियाँ